Zakkas Misal Express

Food And Beverage

One of the Famous & Authentic Misal in Pune नमस्कार झकास मिसळ एक्स्प्रेस पुणे मध्ये आपले स्वागत आहे ,जर आपणास मिसळ व्यवसाय सुरू करायचा असेल आणि कोणताही अतिरिक्त खर्च न देता ( फी आणि रॉयल्टी ) झकास मिसळ चे फायदे 1) कमीत कमी जागेत कमीत कमी गुंतवणूक 2) संपुर्ण मॉडेल तयार आहे 3) जास्त Profit 40 te 60% 4) मोफत मार्गदर्शन (आमच्या कोंढवा पुणे येथील शाखेला भेट द्या) 5) आधी product टेस्ट करा आणि पुढे जा (मिसळ टेस्ट ) 6) शेफ लेस (यामुळे तुमचे महिना 25k याची बचत होते) 7) झीरो वेस्टेज (रोजचे ५%) खर्च कमी 8) खात्री शिर रिटर्न 100% 9) आधीचा खाद्य व्यवसाय असेल तर त्या सोबत करू शकता ( जागा मोठी असेल तर होवू शकते) 10) मोफत जाहिरात social media जाहिरात 11) कोणतीही FRINCHISEE फी नाही रॉयल्टी नाही 12) मिसळ सोबत ताक,मट्ठा, cold coffee 13) आपल्याला मिसळ व्यवसाय चे प्रशिक्षण मिळेल 14) मिसळ चे २ प्रकारचे रस्सा काळा आणि तांबडा (मिसळ चे ५ ते ७ प्रकार) 15) मिसळ व्यतिरिक्त - मटकी भेळ,कारवार भेळ , पैलवान वडा टीप :- मिसळ खाल्यानंतर कोणताही त्रास होत नाही (पित्त,जळजळ,पोटाचे विकार होत नाहीत) मिसळ चे २ रस्सा प्रकार भेळ चे 2 प्रकार ५+ लाखा पेक्षा जास्त मिसळ ची विक्री ५०+ जास्त मिसळ महोत्सव २५+ पेक्षा जास्त मराठी सिनेतारकांची भेट १५००+ पेक्षा जास्त गूगल review १००००+ पेक्षा Zommato आणि swiggy डिलिव्हरी २०००००+ अधिक समाधानी ग्राहक

Brand :  

Zakkas Misal Express

Company :  

Zakkas Food

Country :  

India

Looking For :  

Franchisee

Looking for Franchisee Partners? :

Unit

Unit Investment :  

Rs. 2lac - 5lac

Industry :

Food And Beverage

Year Commenced Operations :

2015

Expansion Commenced On :

2020

No Of Dealerships :

10-20

About Business:

One of the Famous & Authentic Misal in Pune नमस्कार झकास मिसळ एक्स्प्रेस पुणे मध्ये आपले स्वागत आहे ,जर आपणास मिसळ व्यवसाय सुरू करायचा असेल आणि कोणताही अतिरिक्त खर्च न देता ( फी आणि रॉयल्टी ) झकास मिसळ चे फायदे 1) कमीत कमी जागेत कमीत कमी गुंतवणूक 2) संपुर्ण मॉडेल तयार आहे 3) जास्त Profit 40 te 60% 4) मोफत मार्गदर्शन (आमच्या कोंढवा पुणे येथील शाखेला भेट द्या) 5) आधी product टेस्ट करा आणि पुढे जा (मिसळ टेस्ट ) 6) शेफ लेस (यामुळे तुमचे महिना 25k याची बचत होते) 7) झीरो वेस्टेज (रोजचे ५%) खर्च कमी 8) खात्री शिर रिटर्न 100% 9) आधीचा खाद्य व्यवसाय असेल तर त्या सोबत करू शकता ( जागा मोठी असेल तर होवू शकते) 10) मोफत जाहिरात social media जाहिरात 11) कोणतीही FRINCHISEE फी नाही रॉयल्टी नाही 12) मिसळ सोबत ताक,मट्ठा, cold coffee 13) आपल्याला मिसळ व्यवसाय चे प्रशिक्षण मिळेल 14) मिसळ चे २ प्रकारचे रस्सा काळा आणि तांबडा (मिसळ चे ५ ते ७ प्रकार) 15) मिसळ व्यतिरिक्त - मटकी भेळ,कारवार भेळ , पैलवान वडा टीप :- मिसळ खाल्यानंतर कोणताही त्रास होत नाही (पित्त,जळजळ,पोटाचे विकार होत नाहीत) मिसळ चे २ रस्सा प्रकार भेळ चे 2 प्रकार ५+ लाखा पेक्षा जास्त मिसळ ची विक्री ५०+ जास्त मिसळ महोत्सव २५+ पेक्षा जास्त मराठी सिनेतारकांची भेट १५००+ पेक्षा जास्त गूगल review १००००+ पेक्षा Zommato आणि swiggy डिलिव्हरी २०००००+ अधिक समाधानी ग्राहक

Floor area requirements :

 250 X 300 Sq. Ft.